हिंजवडी ला झालेले कालचे घृणास्पद कृत्य :
कॉलेज मध्ये असताना ह्यावर एक चर्चासत्र होते आम्हाला
त्यात १ ते ५० असे points काढले गेले होते कि स्त्रियांनी हे करू नये ते करू नये वैगैरे, का तर rape टाळण्यासाठी आणि सर्वात शेवटी असे लिहिले होते ,मुद्दाम कुत्सितपणे, कि वरील सर्व points चा मतितार्थ हाच कि:- point no ५१- stop existing.
खरा तर, रोजच आपल्यापैकी अनेकजणींचा बलात्कार हा केवळ पुरुषाचा नजरेतून होत असतो.
मुंबई च्या लोकल ट्रेन आणि बस मधून प्रवास केलेल्या माझासारख्या अनेक जणी ह्याची ग्वाही देतील.
नझरेतून काम झाला कि खेटून उभे राहणे, सारखे आरशातून मागे बघणे ( रिक्षावाले), नको त्या जागी धक्के मारून जाणे हे चाळे अनुभवले नाही अशी एकही मुंबईकर स्त्री आढळणार नाही.
आम्ही शाळा-कॉलेज मधल्या मुली (तेव्हा) आपली दप्तरे, हंड्बग्स चा वापर हा ढाली म्हणून केलेला आहे प्रवासात अनेकदा.
ह्यावर उपाय एकाच- प्रत्येक स्तरातील स्त्री ने आधी स्वताचा आणि आपल्या कुटुंबाला परक्या स्त्री चा आदर करायची सवय लावणे.